ग्लोबलनगरी परिवार व जिल्हा परिषद शाळा, अहमदनगर यांचा विद्यार्थी व शिक्षक सुसंवाद- २०१८

संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे,“आधी बीज एकलेबीज अंकुरले, रोप वाढलेएका बीजापोटी, तरु कोटी कोटीजन्म घेती सुमने फळे.” जसा एका बीजापासूनच अनंत मधुर आणि रसाळ फळे देणाऱ्या डेरेदार वृक्षाचा जन्म होतो, …

Teacher’s Feedback – Video Conference with ZP Schools

Umesh Pawar Ajnuj(Srigonda) – Mr. Sandeep Khadeश्रीगोंदा तालुक्यातील पवारवाडी( अजनुज) या शाळे सोबत श्री.उमेश पवार सर यांनी vc द्वारे संपर्क साधला.४९ मिनिटे चाललेल्या या संभाषणात पवार सरांनी खूप मोलाची माहिती …