Continuing Indian Traditions abroad..

An Evening with Mr. Dnyaneshwar Mule

२० जुलै २०१४, महाराष्ट्र राज्यस्तरीय आणि हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, कवी श्री ज्ञानेश्वर मुळे (Consul General of India, New York ) यांच्या प्रमुख उपस्थितीत Washington DC (अमेरिका) भागातील कवी/कवयत्री यांचा “स्व-रचित कविता वाचन आणि साहित्य गप्पा” असा कार्यक्रम आयोजित केला होता. या छोट्याशा कवी संमेलनाला उपस्थित राहिलेल्या कवी, कवयत्री यांनी आपापल्या सुंदर कवितांनी कार्यक्रमाची रंगत वाढवत कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवलं... सगळ्यांचेच त्या काव्यमय सायंकाळचे काही क्षण छायाचित्र रूपाने आपल्या सर्वांसाठी...