Facebook Feed

GlobalNagari

‘GlobalNagari’, a small nonprofit group, has a common bond to our roots in Ahmednagar. We, born from discussions on social media platform, share the same urge to do something good and creative for the betterment of our village. We intend to create awareness and take small initiatives in hand to harness these best impulses from our very own and invest these into the people we care about back home.
GlobalNagari
GlobalNagari added 2 new photos.Sunday, January 14th, 2018 at 3:40pm
दै. लोकमत व दै. सकाळ मध्ये आलेली बातमी

https://m.maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/celebration-of-the-globalnagari/articleshow/62491160.cms
GlobalNagari
GlobalNagari is feeling excited with Nitin Dangare and 16 others.Sunday, January 14th, 2018 at 3:06am
परदेशस्थ ग्लोबलनगरी रमले स्नेहमेळाव्यात...😊😊
GlobalNagari
GlobalNagariSaturday, January 13th, 2018 at 12:16am
ग्लोबलनगरी गुप व ग्रामपंचायत हिवरे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१३ जानेवारी २०१८ रोजी हिवरे बाजार येथील यशवंत सांस्कृतिक भवन येथे ग्लोबल नगरी पालकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे.

नगर मूळचे नगर जिल्हायातील व सध्या नोकरी व व्यवसाय निमित्त भारताबाहेर स्थयिक झालेले परदेशातील नगरवासियांचा ग्रुप म्हणजे ग्लोबलनागरी ग्रुप ग्लोबाल्नगरी ग्रुप म्हणजे जगभरात विविध ३० देशामध्ये कार्यरत असलेल्या जवळजवळ ३०० नगरवासियाचे मोठे कुटुंब आहे.अगदी ऑस्ट्रेलिया कॅनडा देशापर्यंत साउथ कोरिया रशिया मध्य पुर्वेकडील देश आफ्रिका युरोपीय देश व अमेरिका देशापर्यंत त्याची व्याप्ती आहे.

आपापली मुले मुली परदेशात असताना नगर जिल्ह्यातील त्याच्या आईवडिलांना एक्मेकची ओळख व्हावी एका गावात असून त्यांचा एकमेकाचा परिचय नाही पण तो व्हावा ह्या मुलउद्देशाने ह्या ग्लोबालनगरी पालक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये १०० च्या वर विविध कुटुंबातील जवळपास १८० ते २०० जणाम्चा समावेश आहे.त्यात आई,वडील,बहीण,भाऊ व इतर नातेवाईक आहेत.

ग्लोबानगरी ग्रुप इंडिया १ व ग्लोबाल्नगरी गुप इंडिया २ असे दोन वेगवेगळे ग्रुप भारतात कार्यरत त्यातील काही सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यानिमिताने हे तिन्ही ग्रुप एकत्र येऊन नगर जिल्यःयाच्या विकासासाठी व पालकांच्या सहकार्याने काय काय करता येईल यावर चर्चा करणार आहेत.तसेच त्यांचा माध्यमातून अशा परदेशस्थ नागर्वासियाचा परिसराचा, गावाचा विकास व्हावा हा उद्देश आहे. शेती, शिक्षण व सामाजीक क्षेत्रात हिवरे बाजार येथील विकास कामाचा संकल्पनाचाविचार करून संबंधित गावामध्ये त्या राबव्यात व विकासास हातभार लावावा अशा अपेक्षेने हा मेळावा हिवरे बाजार येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रम सकाळी ९ वाजत सुरु होणार असून शेवटी ३ ते ५ पर्यंत हिवरे बाजार येथील विविध विकास कामाची पहाणी करणार आहेत.कार्यक्रमास मा.अभय महाजन जिल्हाधिकारी अहमदनगर ,मा.पोपटराव पवार कर्यध्यक्ष आदर्श गाव योजना ,मा. विश्वजित माने मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद अहमदनगर ,मा.रंजनकुमार शर्मा पोलीस अधीक्षक अहमदनगर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत ग्लोबाल्नगरी ग्रुप चे मुख्य संयोजक अध्यक्ष किशोर गोरे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
#GlobalNagari #ParentsMeet #NagariRocks
GlobalNagari
GlobalNagari added 2 new photos.Thursday, January 4th, 2018 at 1:39am
#GlobalNagari Amit Kewal at "Shodh Marathi Manacha"
GlobalNagari
GlobalNagari added 3 new photos — with Nitin Gaikwad.Wednesday, January 3rd, 2018 at 8:38am
#GlobalNagari member Kishor Gore on Dias at Balgandharva Rangmandir at BVG ""Shodh Marathi Manacha" on Jan 2 2018. Sangita Todmal and Amit Kewal too featured at the Event..
आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे!!😊😊👌👌💐💐